Iblis: Apurva Nemlekar's Best Scenes Natyaranjan | अपूर्वाच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes

2021-02-19 13

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतून शेवंताच्या व्यक्तिरेखेने अपूर्वाला प्रसिद्धी मिळवून दिली असली तरी तिने पदार्पण केलं आभास हा या मालिकेतून. मालिकांव्यतिरिक्त तिने काही नाटकांनमध्ये देखील काम केलं. आज पाहूया इब्लिस या नाटकात तिने साकारलेल्या जुईचे बेस्ट सिन्स. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale.